
"ब्लॉगविषयी"
“गुरूकुंज” हे संकेतस्थळ विद्यार्थी, शिक्षक व पालक यांची उपयोगिता लक्षात घेऊन सादर करण्यात येत आहे. हल्लीचे शिक्षण हे डिजिटल क्रांतीकडे झेप घेत आहे. आजच्या विद्यार्थ्यांना स्मार्ट तंत्रस्नेही शिक्षकांची आवश्यकता आहे. शिक्षकसुध्दा डिजिटल शिक्षणाचे धडे घेत आहेत. या सर्व घटकांना दिशादर्शक असा मित्र म्हणून “गुरूकुंज” हे संकेतस्थळ मदत करणार आहे. वाचकांनी आपल्या सुचना, अभिप्राय अवश्य नोंदवावे, जेणेकरून आम्ही विविध घटकांचा समावेश या संकेतस्थळात करू.
Copyright © www.gurukunj.blogspot.com